Photo Credit; instagram
Arrow
अभिषेक-सलमानचा खास बॉन्ड! यूजर्स म्हणाले, 'ऐश्वर्याची विचारपूस करतोय का?'
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्ताने मुंबईत काल रात्री मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सची मैफिल पाहायला मिळाली.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपट आणि टीव्ही जगतातील सेलिब्रिटी या पार्टीची शान ठरले. पण सलमान खानने अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांना मिठी मारली तेव्हाचा सर्वात मोठा क्षण होता.
Photo Credit; instagram
Arrow
भाईजानने स्टेजवर जाऊन अभिषेकची भेट घेतली. दोन्ही स्टार्सने केवळ मिठीच मारली नाही तर त्यांच्यात चांगली चर्चाही झाली.
Photo Credit; instagram
Arrow
सलमान आणि अभिषेकच्या बॉन्डचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन्ही स्टार्स एकमेकांशी हसत बोलताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
कदाचित सलमान आणि अभिषेक यांच्यातील एवढा निखळ क्षण चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर यूजर्स कमेंट करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने लिहिले, 'सलमान बहुतेक ऐश्वर्याची विचारपूस करतोय.'
Photo Credit; instagram
Arrow
सलमान आणि अभिषेकमध्ये कोणतीही वाईट भावना नाही हे पाहून चाहत्यांना आनंद झाला.
Nysa Devgan: काजोलची लेक बनणार अभिनेत्री? अजय देवगण म्हणाला...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!