Arrow

EX-CM ची मुलगी ते अभिनेत्री, आता बनली डॉक्टर

Arrow

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंकला अनेक क्षेत्रात मिळालेल्या यशाने अनेकजणांनी तिचं कौतूक केले आहे.

Arrow

आरुषी निशंक ही आता तिच्या मॉडलिंगमुळे चर्चेत आली नाही तर तिच्या अभ्यासामुळे तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Arrow

अभिनेत्री आरुषीने आता तिच्या मॉडलिंगसारख्या क्षेत्रात यश मिळवले नाही तर आता तिने पीएचडीची पदवी मिळवली आहे.

Arrow

भाजपचे खासदार रमेश पोखरियाल निशंक यांनी तिच्या या यशाबद्दल तिचे कौतूक करत अभिनंदनही केले आहे.

Arrow

आपल्या मुलीच्या यशाबद्दल रमेश यांनी लिहिले आहे की, माझ्या मुलीने नुकताच एक मोठं यश मिळवले आहे. तिच्या यशामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Arrow

आपल्या मुलीच्या शिक्षणाविषयी रमेश पोखरियाल यांनी आनंद व्यक्त केला आहेच. मात्र त्याच वेळी त्यांनी शिक्षणाचे महत्वही त्यांनी पटवून दिले आहे. 

Arrow

भाजपचे खासदारांच्या आरुषीने अभिनेत्री, मॉडेलिंग, कथ्थक नृत्यांगना म्हणून यश मिळवले असले तरी तिने आता पीएचडी मिळवून ती आता डॉक्टर झाली आहे. 

Arrow

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालने गायलेल्या 'वफा ना रास आयी' या गाण्यामुळे आरुषी अभिनयाच्या क्षेत्रात आली होती. त्यानंतर तिचे अनेक म्युझिक व्हिडिओही आले आहेत. 

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 स्नॅक्सचं सेवन ठरेल फायदेशीर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा