Akanksha Dubey: आकांक्षा शुटिंगसाठी वाराणसीला आली, नंतर हॉटेलमध्ये सापडला लटकलेला मृतदेह
Photo Credit instagram
Arrow
भोजपुरी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा दुबेने (25 वर्ष) टोकाचं पाऊल उचललं.
Photo Credit instagram
Arrow
आकांक्षाने बनारसमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केली.
Photo Credit instagram
Arrow
सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.
Photo Credit instagram
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा दुबे चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. पण, रविवारी (26 मार्च) ती रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली.
Photo Credit instagram
Arrow
आकांक्षाच्या आत्महत्येनंतर काही तासातच तिचं शेवटचं गाणं रिलीज झालं.
Photo Credit instagram
Arrow
या गाण्याच्या व्हिडीओला अवघ्या 5 तासात 4 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.
Photo Credit instagram
Arrow
या संपूर्ण घटनेआधी शनिवारी (25 मार्च) रात्री तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता.
Photo Credit instagram
Arrow
हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक असे काय झाले की तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय