Photo Credit instagram

Arrow

Alia Bhatt : बॉलिवूडचं गोड कपल बनवतायेत नवं घर, ड्रीम हाऊस पाहण्यासाठी पोहचली आलिया

Arrow

मुंबईतील वांद्रे परिसरात अभिनेत्री आलिया भट्ट आणि पती रणबीर कपूरसोबत नवीन घर पाहण्यासाठी गेली होती.

Arrow

आलियाचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती नवीन घर पाहण्यासाठी जाताना दिसत आहे.

Arrow

यावेळी आलिया भट्ट कॅज्युअल लूकमध्ये पोहोचली होती. तिने पांढऱ्या रंगाचा टँक टॉप आणि डेनिम लूझ जीन्स घातली होती.

Arrow

आलिया आणि रणबीरच्या या नवीन घराचे नाव कृष्णा राज आहे. गेल्या वर्षी या घराचे बांधकाम सुरू झाले होते.

Arrow

मुलगी राहाच्या जन्मानंतर याठिकाणी शिफ्ट होण्याची त्यांची योजना होती. पण, तोपर्यंत ते तयार होऊ शकले नाही.

Arrow

रणबीर आणि आलियाचे हे नवीन घर 8 मजल्यांचे असेल. 

Arrow

रणबीरची आई नीतू कपूर या खालच्या मजल्यावर राहतील तर, हे कपल लेकीसोबत वरच्या मजल्यावर राहणार आहेत.

Arrow

या आलिशान घरामध्ये इनडोअर स्विमिंग पूल, ऑफिस स्पेस, पार्किंग लॉट आणि बऱ्याचशा सुविधा असणार आहेत.

MS Dhoni: धोनी कोणत्या परीक्षेची तयारी करतोय?, विमानातही वाचतोय पुस्तक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा