अभिनेत्री अश्नूर कौरचं काही दिवसांपूर्वी वाढलेलं वजन पाहायला मिळालं, पण सध्याचा तिचा फिटनेस कमाल आहे.
Photo Credit; instagram
अश्नूरने हे टोन्ड बॉडी फिगर कसं मिळवलं, यासाठी तिने कोणते प्रयत्न केले? याबाबत जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
अश्नूरच्या फिटनेसमध्ये कार्डिओ व्यायाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कॅलरी बर्न करण्यासाठी तिला धावणे, सायकल चालवणे आणि नृत्य करणे यासारख्या अॅक्टिव्हिटी आवडतात.
Photo Credit; instagram
टोन्ड बॉडी मिळविण्यासाठी, अश्नूर तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये वेट ट्रेनिंगचा समावेश करते. ती स्वत:ला टोन ठेवण्यासाठी डंबेल आणि रेझिस्टन्स बँड यांसारखी विविध उपकरणे वापरते.
Photo Credit; instagram
फ्लेक्सिबिलिटी हा अश्नूरच्या फिटनेस रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासाठी योगा आणि स्ट्रेचिंग व्यायाम करते.
Photo Credit; instagram
अश्नूर संतुलित आहाराचे पालन करते ज्यात निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांचा समावेश होतो.
Photo Credit; instagram
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे ऊर्जेचे स्त्रोत आहेत आणि अश्नूर तिच्या आहारात त्यांचा समावेश करते.
आपलं आयुर्वेद आहे लय भारी, Belly Fat कमी होईल चुटकीसरशी!