Photo Credit; instagram

Arrow

Bhagyashree Mote चा पांढऱ्या ड्रेसमध्ये हॉट लुक; वेधलं सर्वांचं लक्ष

Photo Credit; instagram

Arrow

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने पांढऱ्या ड्रेसमधील हॉट लुकने कहरच केला.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री तिच्या अभिनयासह फिटनेसने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीचे मोटेचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या तिचा हा लुक चर्चेत आहे. पांधऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये भाग्यश्री खूपच हॉट दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री नेहमीच तिच्या नवनवीन फोटोंमुळे चाहत्यांना घायाळ करते.

मेहनत घ्यायची गरज नाही, फक्त 'हे' 6 पदार्थ खाऊन करा Weight Loss

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा