Photo Credit; instagram

Arrow

मालदीवचा फोटो अन्  अभिनेत्रीने सांगितला Honeymoon प्लॅन, लोकांनी केला करेक्ट...

Photo Credit; instagram

Arrow

रिअॅलिटी शो क्वीन आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल लवकरच तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पडगावकरसोबत लग्न करणार आहे. दिव्या फेब्रुवारीमध्ये लग्न बंधनात अडकणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण लग्नाआधी अभिनेत्रीने तिचा हनिमूनचा प्लॅन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळी मालदीव वादावरही तिने मत मांडले.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले की, 'ती हनिमूनला मालदीवला जाणार नाही आणि तिथे तिचे लग्नाचे कोणतेही कार्यक्रम किंवा पार्टी करणार नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

दिव्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिले- 'मालदीव वादाच्या आधीही मला खात्री होती की मला भारतातच लग्न करायचे आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'बॅचलर पार्टीपासून ते हनिमूनपर्यंत, मी सगळ्या गोष्टी भारतातच एज्नॉय करू इच्छिते. आपण धन्य आहोत की आपल्या देशात सर्व काही आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'समुद्रकिनारा, पर्वत, जंगल, वाळवंट... मान्सूनपासून बर्फापर्यंत प्रत्येक सुंदर ऋतू आपल्या देशात अनुभवायला मिळतो.'

Photo Credit; instagram

Arrow

दिव्याने ज्या प्रकारे मालदीवला चोख प्रत्युत्तर दिले आणि तिच्या देशाच्या सौंदर्याचे कौतुक केले ते चाहत्यांना खूप आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

पण मालदीवला टार्गेट करताना तिने मालदीवच्या व्हेकेशनचा फोटो शेअर केल्याने आता लोकं दिव्याला ट्रोल करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले - 'खोटी दिव्या... हे लक्षद्वीप नाही तर मालदीव आहे.' दुसर्‍याने लिहिले - 'मालदीवबद्दल वाईट बोलून ती मालदीवचाच फोटो पोस्ट करत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

दिव्या अग्रवालबद्दल सांगायचे तर, तिची भावी पती अपूर्व पडगावकर ही कोट्यधीश उद्योगपती आहे. तो अनेक रेस्टॉरंटचा मालक आहे.

कोण आहेत अमृता फडणवीस, का असतात नेहमी चर्चेत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा