Photo Credit: INSTAGRAM

Arrow

हनिमूनला गेलेली अभिनेत्री बिकिनी सोबत काय घातल्याने झाली ट्रोल?

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

अभिनेत्री कृष्णा मुखर्जी ही तिच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो चाहत्यांसाठी सतत शेअर करत आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

कृष्णाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती काळ्या रंगाची बिकिनी परिधान करून बीचवर उभी आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

या फोटोंमध्ये कृष्णा खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

तिने बिकिनीसोबत नेट ब्रॅलेट आणि हॉल्टर नेक असलेले श्रग देखील कॅरी केले आहेत.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

या फोटोत कृष्णा डोक्यावर टोपी घालून खडकावर बसून सन बाथचा आनंद घेत आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

हातात लाल बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि चष्मा घालून कृष्णा समुद्रकिनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे.

video Credit: INSTAGRAM

Arrow

दुसऱ्या व्हिडिओमध्ये कृष्णा तिच्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

या व्हिडिओमध्ये दोघेही खूप खुश आहेत आणि पाण्यात उभे राहून खूप मजा करत आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

अनेकांना त्याचे फोटो आवडले तर अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं.

Photo Credit: instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'हे लोक फॅशनच्या मागे लागून परंपरांचा भंग करतात'

4 मुलं, वय 41 वर्ष.. ‘या’ महिलेच्या हॉट अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा