साऊथची लेडी डॉन अभिनयापेक्षा अफेअर्स आणि वादांमुळेच का राहिली चर्चेत?
Photo Credit; instagram
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या जवान चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिने यात शाहरुखसोबत काम केलं आहे.
Photo Credit; instagram
नयनताराने जवान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पदार्पण केलं. ती साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
पण अनेकदा नयनतारा चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअर्समुळे आणि विविध वादांमुळे चर्चेत राहिली.
Photo Credit; instagram
नयनताराचं नाव प्रभुदेवासोबतही जोडलं गेलं. प्रभू देवाचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा त्याचं कारणही नयनतारा होती असं म्हटलं जातं.
Photo Credit; instagram
विग्नेश सिवनशी लग्न करण्याआधी नयनतारा स्टार सिंबू, उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह रिलेशनशिपमध्ये होती. तसंच तिचं लग्नही दोनदा मोडलं अशीही चर्चा इंडस्ट्रीत आहे.
Photo Credit; instagram
यासोबतच नयनतारा लहान मुलांना ओठांवर किस केल्याने वादातही राहिली होती. तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
Photo Credit; instagram
नयनतारा एकदा तिरुमला तिरुपती मंदिरात चप्पल घालून गेल्यामुळेही तिच्यावर बरीच टीका झाली होती.