Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळ्या अभिनेत्रीचा ब्लॅक हॉट लुक! पाहताच खिळतील नजरा
Photo Credit; instagram
Arrow
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सखी गोखले तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमी चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
सखीने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी'नंतर सखी 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेत दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
ती सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असते. नवीन प्रोजेक्ट्सबाबत पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांना माहिती देत असते.
Photo Credit; instagram
Arrow
सखीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. जे तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये सखीने काळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसतं. त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सखीने घातलेली सिल्वर ज्वेलरी लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या मोहक अदा सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत आहेत.
अभिनेत्रीचा लेक झाला दोन महिन्यांचा, दिसायला आहे खूपच क्यूट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!