Photo Credit instagram

Arrow

Sana Khan : 'मी थकले' अभिनेत्री सनाला फुटला घाम, चालणे झाले अवघड.. नेमकं काय घडलं? 

Arrow

अभिनेत्री सना खान 34 व्या वर्षी गरोदर आहे. लवकरच ती आई होईल. 

Arrow

उमराहनंतर ज्यावेळी सना खान मुंबईत परतली होती तेव्हा तिने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती.

Arrow

सनाला अलीकडेच बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत पती अनससोबत स्पॉट केले गेले होते. 

Arrow

यावेळी तिने काळ्या रंगाचा बुर्खा परिधान केला होता. पापाराझीसाठी तिने पोज देण्यासोबतच तिचा बेबी बंप देखील फ्लॉंट केला.

Arrow

पण आता सना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती थकलेली दिसत आहे.

Arrow

पती अनसने सनाचा हात धरला असून ते दोघं पार्टीसाठी वेगाने जाताना दिसले.

Arrow

सना खानने तिचा एक हात तिच्या पोटावर ठेवला आहे कारण तिला चालायला त्रास होत आहे.

Arrow

'मी थकले, मला चालायला होत नाही आहे' व्हिडीओमध्ये असे म्हणताना सना दिसत आहे. 

Arrow

दुसरीकडे, अनस पार्टीसाठी पटकन आतमध्ये गेला आणि सना घाम पुसत त्याच्यामागे जाताना दिसली. 

Arrow

सनाच्या चेहऱ्यावरून ती खूप थकली आहे असे दिसले. पण ती हे सर्व क्षण एन्जॉय करत आहे.

मविआची वज्रमुठ सभा : 'असं झालं उद्धव ठाकरेंचं स्वागत'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा