Photo Credit instagram
Arrow
'मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, अन्...' अभिनेत्रीने सांगितला भयंकर प्रसंग
Arrow
अभिनेत्री शेफाली शाह हिने तिच्यासोबत घडलेला एक विकृत प्रसंग एका कार्यक्रमात शेअर केला आहे.
Arrow
शेफालीने या घटनेला लज्जास्पद म्हटले आहे.
Arrow
एकदा सार्वजनिक ठिकाणी तिच्यासोबत कसे गैरवर्तन झाले होते. याबद्दल तिने सांगितले आहे.
Arrow
या घटनेची शेफालीला इतकी लाज वाटली होती की तिने याबद्दल कोणालाच सांगितले नव्हतं.
Arrow
पॉडकास्ट शोमध्ये शेफाली म्हणाली, 'मला आठवते की मी बाजारात गेली असताना तिथे मला कुणीतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.'
Arrow
'या घटनेने मला खूप वाईट वाटले. अनेकांना असे वाटेल की मला या गोष्टीचा इतका का फरक पडतो? मी काही केलं आहे का? असही काहींना वाटत असेल.'
Arrow
शेफाली पुढे म्हणाली, 'या विषयावर चर्चा व्हावी असे मला कधीच वाटले नाही. माझ्या मनाला ही गोष्ट लागली होती. मी ते विसरू शकले नाही'
Arrow
शेफालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक हिट चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
कुरूप म्हणत बॉयफ्रेंडने सोडून दिलेलं, आज तिच्याच सौंदर्यावर घायाळ होतात लाखो तरूण..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!