Arrow

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला 16 वर्षांनंतरच्या एका खटल्यात दिलासा मिळाला आहे.

Arrow

या प्रकरणातील शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळून लावली.

Arrow

2007 मध्ये हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने राजस्थानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शिल्पाला किस केले होते.

Arrow

त्यानंतर शिल्पा शेट्टीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता.

Arrow

आता 16 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने शिल्पाची निर्दोष मुक्तता केली आहे.

Arrow

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.

लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर पहिल्या भेटीत विचारा ‘हे’ प्रश्न

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा