Photo Credit; instagram

Arrow

मंदिरात अभिनेत्रीचं अ‍ॅडल्ट PhotoShoot!

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅडल्ड अभिनेत्री आणि मॉडेल रेश्मी नायरने मध्य प्रदेशमधील सागरच्या गडपहरा हनुमान मंदिर परिसरात अश्लील फोटोशूट केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रेशमीने रंगमहालमध्ये अर्धनग्न फोटो काढलेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रेशमीने शीशमहल, बारादरी आणि रंगमहलमध्ये नॉर्मल, अर्धनग्न फोटोशूट केले. 

Photo Credit; instagram

Arrow

गडपहरा किल्ला परिसरात हनुमान आणि अंगार देवीचं अशी दोन प्रसिद्ध मंदिरं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शिवसेनेचे उपप्रमुख पप्पू तिवारी म्हणाले की, 'किल्ल्याजवळील मंदिर परिसरात रेश्मी नायरने केलेले अश्लील फोटोशूट निंदनीय आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

रेश्मी नायर प्रसिद्ध 'किस फॉर लव्ह' मोहिमेदरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये याच मोहिमेत, तिच्या पतीला बंगळुरूच्या अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पॉस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

प्रेग्नेंसीत 'स्ट्रेच मार्क्स'ची भिती? 'ही' काळजी घ्याल तर रहाल टेन्शन फ्री!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा