Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीकडून लोकांना होत्या खूप अपेक्षा, पण...

Photo Credit; instagram

Arrow

कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी जबरदस्त एन्ट्री केली. त्यांचे लुक पाहाण्यासारखे होते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत आता सनी लिओनीचाही लुक व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कान्सच्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस सनीने आपल्या किलर लुकसह चाहत्यांना घायाळ केलं. ती या आउटफिटमध्ये खूप सिुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

या अभिनेत्रीने तिच्या पहिल्या रेड कार्पेट लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. युजर्सनी तिला बेस्ट, सुपर गॉर्जियस, स्टनिंग असे टॅग दिले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावर सनीने तिचा मेकअप लाइट ठेवला आहे. तर डोळ्यांचा मेकअप डार्क केला आहे. असा तिने तिचा लुक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीने ग्लॉसी ओठ, मोकळे केस आणि मॅचिंग कानातले कॅरी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

पण असे काही यूजर्स आहेत ज्यांना सनीचा हा लुक फार आवडलेला नाही. ऐश्वर्यानंतर सनीने या लुकने त्यांचे हृदय तोडले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर सनीच्या मेकअपवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तिचा मेकअप फार कोणाला आवडला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यूजर्सनी कमेंटमध्ये लिहिले की,'सनी लिओनी कान्समध्ये आणखी चांगली ड्रेस अप करू शकली असती.'

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'तू इतका मेकअप का केला आहे? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.'

Photo Credit; instagram

Arrow

कान्स 2023 चा भाग झाल्याचा सनी लिओनला खूप अभिमान वाटत आहे. तिचा केनेडी चित्रपटाचा प्रीमियर तिथे लाँच झाला. यासाठी संपूर्ण स्टारकास्ट कान्समध्ये पोहोचली आहे.

'या' अभिनेत्यांनी म्हातारपणात उडवला लग्नाचा बार! कुणी 60, कुणी 70 व्या वर्षी...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा