Photo Credit; instagram
Arrow
नागपुरकरांची प्रतीक्षा संपली! तो आला अन् दिलासा मिळाला
Photo Credit; instagram
Arrow
नागपूर जिल्ह्यात 22 जून रोजी सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत मध्य रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत मध्य रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अन् या पहिल्याच पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मध्यरात्री आणि आज (23 जून) सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर नागपूरात पावसाने हजेरी लावली आहे. तर शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात थंडावा जाणवत आहे.
आईने Bollywood गाजवलं पण, लेकी ठरल्या फ्लॉर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!