Photo Credit; instagram

Arrow

'हे' आहे ऐश्वर्या रायच्या सदाबहार सौंदर्याचं खरं गुपित!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं सौंदर्य आजही चर्चेचा विषय ठरतो.

Photo Credit; instagram

Arrow

आजही अभिनेत्री ऐश्वर्या सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना टक्कर देते.

Photo Credit; instagram

Arrow

पण ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी खूप सोप्या गोष्टी फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या स्वतःला हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे वाढत्या वयाच्या लक्षणांपासून दूर राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच ती घरी बनवलेले आणि व्हिटॅमिन युक्त अन्न खाते.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच ऐश्वर्या तेलकट किंवा जंक फूडपासूनही दूर राहते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, ती होममेड मास्क वापरते, ज्यामध्ये बेसन, हळद आणि मध यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

मराठमोळ्या IAS सृष्टि देशमुख यांचे 10 ग्लॅमरस Photo!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा