Photo Credit; instagram

Arrow

AishWarya Rai: जया बच्चन यांचे बोलणे ऐकून ऐश्वर्याला कोसळलं रडू

Photo Credit; instagram

Arrow

जया बच्चन जितक्या चांगल्या आई आहेत तितक्याच त्या चांगल्या सासूही आहेत. जया यांचा त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चनसोबत एक खास बॉन्ड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नानंतर एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जया बच्चन यांनी आपल्या सुनेसाठी खूप छान वक्तव्य केलं होतं. जे ऐकून ऐश्वर्याला रडू आलं.

Photo Credit; instagram

Arrow

जया बच्चन म्हणाल्या होत्या, 'मी एका सुंदर मुलीची सासू बनलेय, जिच्याकडे खूप प्रतिष्ठा आणि संस्कार आहेत. तिची स्माइलही खूप क्यूट आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी तुझे कुटुंबात स्वागत करते. मी तुला सांगू इच्छिते की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

जया बच्चन स्टेजवर हे बोलत असताना ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती. अभिषेक ते शांतपणे ऐकत होता.

Photo Credit; instagram

Arrow

सासूचं तिच्यासाठी असलेलं प्रेम आणि आदर पाहून ऐश्वर्याला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. तिचे डोळे पाणावले.

Photo Credit; instagram

Arrow

जया बच्चन आणि सून ऐश्वर्यामध्ये खूप चांगले बॉन्डिंग आहे. त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते, 'ऐश्वर्या मागे त्या कधीच राजकारण करणार नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

जया म्हणाल्या होत्या, 'ऐश्वर्या त्यांच्या मैत्रिणीसारखी आहे. तिला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती समोरच सांगते.'

Sunny Deol चं वडिलांसोबत कसंय नातं? सांगितलं खरं; म्हणाला, 'मैत्री नाही..'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा