Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी चार वर्षात असा घडवला इतिहास!

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार यांनी २ जुलै रोजी तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सराकारमध्ये सहभागी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वाधिक काळ राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवारांनी विक्रम रचला आहे़.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत आणि आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात दादांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.

Photo Credit; instagram

Arrow

विरोधी पक्षनेते अजित दादांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर असल्याचं दाखवून दिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीनंतर आता पुन्हा मोठा राजकीय भूकंप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘मी खंबीर आहे...’, राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा