Photo Credit; instagram
Arrow
Sharad Pawar : अजित पवारांनी गुरुपौर्णिमेलाच केला गुरूचा 'कार्यक्रम'
Photo Credit; instagram
Arrow
ज्यांनी घडवलं, सारं काही शिकवलं अशा गुरूचाच कार्यक्रम गुरूपौर्णिमेच्या (3 जुलै) शुभमुहूर्तावर अजित पवारांनी केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अजित पवारांनी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अजित दादांनी भाकरी फिरवणाऱ्या काकांचा म्हणजेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा गेम केला.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत पक्षासह काका-भाचाच्या नात्यातही फुट पडली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अजित पवारांसह इतर 9 नेत्यांचाही शपथविधी कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत पार पडला.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित दादांच्या या हालचालीवर सर्व पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.
'हा राष्ट्रवादीचा गट नव्हे, तर...', पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांवर का संतापले?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!