Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी सांगितलं तर छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय, काय म्हणाले?

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीत बंडानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर बुधवारी (5 जुलै) दोन्ही पवार गटांची बैठक पार पडली.

Photo Credit; instagram

Arrow

या बैठकीत अजित पवारांनी काका शरद पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात, IAS, IPS ६० व्या तर भाजपातही ७५व्या वर्षी निवृत्त केले जाते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मग आता आपण कुठेतरी थांबणार की नाही.' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर आज (6 जुलै) छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी 2024 ला तुम्ही शेवटची निवडणूक लढवणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

यावर छगन भुजबळ म्हणाले, 'वय झाल्यामुळेच मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'१९९९ मध्ये शरद पवारांनी मला प्रदेशाध्यक्ष केले, ४ महिने राहिलो. प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप कामं असतात. पक्षसंघटनेसाठी फिरावं लागतं.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी शरद पवारांसोबत असताना सर्व कामं करत होतो. यापुढे अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'अजित पवारांनी जर मला सांगितलं की भुजबळ तुम्ही थांबा, तर मी थांबेन.' असं वक्तव्य भुजबळांनी यावेळी केलं.

Sonakshi Sinha : झिप लाइनिंग करताना सोनाक्षी..., Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा