Photo Credit; instagram
Arrow
Ajit Pawar: कार्यकर्त्यांचा नादच नाही... फुलांची उधळण, दणक्यात केलं दादांचं स्वागत!
Photo Credit; instagram
Arrow
आज (२५ ऑगस्ट) पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं.
Photo Credit; instagram
Arrow
फुलांच्या वर्षावासह ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
Photo Credit; instagram
Arrow
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले.
Photo Credit; instagram
Arrow
त्यामुळे याठिकाणी जल्लोषाचं वातावरण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं जंगी स्वागत झालं.
Photo Credit; instagram
Arrow
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येथील अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अजित पवारांना स्वागतावेळी मोठा हार घालण्यात आला. यासह त्यांच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला.
Photo Credit; instagram
Arrow
अजित दादा याठिकाणी दाखल होण्याचं कारण म्हणजे ते येथे महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत.
chandrayaan 3 : खूपच भारी! ISRO ने शेअर केला चंद्राचा नवा व्हिडीओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?