Arrow

बिगबॉसमध्ये 30 सेकंदाचा Liplock,अभिनेत्रीला आता कशाची वाटतेय भीती?

Arrow

बिगबॉसमध्ये 30 सेकंदाचा ऑन कॅमेरा  Liplock झाला आहे. या लिपलॉकची चर्चा रंगली आहे. 

Arrow

एका टास्क दरम्यान आकांक्षा पुरीने मॉडेल जैद हदीदला किस केले आहे. 30 सेकंद कॅमेरासमोर हा किस सुरु होता. 

Arrow

या किस दरम्यान घरातले इतर कंटेस्टंट फारच अनकंफर्टेबल झाले होते. सर्वात शाकिंग रिअ‍ॅक्शन पुजा भट्टची होती. 

Arrow

सोशल मीडियावर या किसींग सीनला ट्रोल करण्यात येत आहे.जैद आणि आकांक्षा ट्रोल होत आहेत.

Arrow

आकांक्षा या किस नंतर घाबरली आहे. सलमान खान यावर कसे रिअ‍ॅक्ट होईल अशी भीती तिला वाटते.

Arrow

सलमान सर, माझा बँड वाजवायला नको, असे आकांक्षा पुरी बिग बॉसच्या घरात मनीषा राणीला म्हणाली आहे. 

Arrow

खरं सांगायचे तर, त्यावेळी मला वाटले की मला एखाद्या चित्रपटातला सीन मिळालाय आणि मला किस करायच आहे.  

Arrow

आकांक्षाच नाही तर चाहतेही तिच्या आणि जैदच्या लिप सिंकवर सलमान खानच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

Arrow

हा किसींग व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या किसींग सीनची चर्चा आहे. 

'kiss सीन, पती अन्...', Family Man अभिनेत्रीचा मोठा खुलासा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा