Photo Credit
Arrow
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे.
Photo Credit
Arrow
मुकेश अंबानी यांची मोठी सुन श्लोका मेहता आणि आकाश अंबानी पुन्हा आई-बाबा होणार आहे
Photo Credit
Arrow
श्लोका मेहता यांचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर
व्हायरल झाले होते.
Photo Credit
Arrow
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान श्लोका मेहता यांच्या बेबी बंपचे फोटो समोर आले आहेत.
Photo Credit
Arrow
या फोटोनंतर अंबानींच्या घरी छोट्या पाहूण्याचे आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
Photo Credit
Arrow
श्लोका मेहता यांनी क्रिम कलरचा स्कर्ट आणि हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे.
Photo Credit
Arrow
श्लोका मेहताचा ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Photo Credit
Arrow
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी 2019 साली लग्नबंधनात अडकले होते.
सुर्यफुलांनी सजला विठुरायाचा गाभारा, पाहा फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
Shweta Tiwari : 44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?
चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा, जणू दिसाल सौंदर्यवती