Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीची मरामोळी साडी स्टाईल; नक्की करा ट्रेंड फॉलो!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री अक्षया देवधरने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून चाहत्यांची मन जिंकली. तिचे साडी लुक आकर्षक असतात. चला तर मग 5 लुकवर एक नजर टाकूया.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षयाने चमकदार जरी बॉर्डर असलेली पैठणी सिल्क साडी निवडली आहे. व्हाइन रंग आणि आलिशान सिल्क फॅब्रिक एक शाही लुक देतो. 

Photo Credit; instagram

Arrow

ही सॅटिन साडी अगदी कुल लुक देते. हे एक सांस्कृतिक समृद्धतेसह समकालीन अत्याधुनिकतेचे मिश्रण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षया देवधरने कोल्हापुरी बॉर्डरसह पारंपारिक मराठी पोशाख नऊवारी साडी नेसली आहे. नऊवारी नेसून अस्सल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला साजेसा हा लुक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षयाने नेसली सुंदर पैठणी साडी त्यासह डिझायनर ब्लाउज मराठी लग्नसमारंभासाठी एक उत्तम पर्याय बनतो.

Photo Credit; instagram

Arrow

सीक्विन साडी हे ग्लॅमर आणि सुसंस्कृतपणाचे एक आकर्षक उदाहरण आहे. 

रोज बटाटे खाऊनही 2 लेकरांच्या आईने केलं 50 Kg Weight Loss!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा