Photo Credit; instagram

Arrow

Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचा सर्वात डॅशिंग अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. रणबीर 41 वर्षांचा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीरच्या वाढदिवसानिमित्त त्याची लाडकी पत्नी आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने पती रणबीरसोबत लग्नापासून ते आउटिंगपर्यंतचे अनेक खास क्षण शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या फोटोमध्ये आलिया तिच्या नवऱ्याला किस करताना दिसत आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने लग्नाच्या विधींचा एक फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये रणबीर आणि ती एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने रणबीरचा लकी नंबर 8 असलेला स्वतःचा फोटोही शेअर केला. 

Photo Credit; instagram

Arrow

फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माय लव्ह...माय बेस्ट फ्रेंड...माय हॅपीएस्ट प्लेस.'

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने तिच्या पोस्टमध्ये असेही सांगितले की रणबीरचे एक सीक्रेट सोशल मीडिया अकाउंट आहे, ज्याद्वारे तो तिची ही पोस्ट वाचतोय.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने पुढे लिहिलं, 'हॅपी बर्थडे बेबी... तू सर्वकाही जादूमय केलं आहेस.'

Photo Credit; instagram

Arrow

आलियाच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा