Arrow

हळदीचे फायदे असले तरी यांच्यासाठी आहे तोट्याचे

Arrow

हळदीचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आहारात वापर केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो.

Arrow

हळदीच अनेक फायदे असले तरी त्याचे अतिसेवन केल्यावर मात्र आरोग्याला त्याची मोठी हानी पोहोचू शकते.

Arrow

त्यामुळे अशा काही अवस्था आहेत, ज्यामध्ये लोकांनी हळदीचे सेवन न केले तर तेच त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे कधी कधी हळदीचे सेवन काही लोकांनी करुच नये.

Arrow

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्या रुग्णांनी हळदीचे सेवन टाळणेच फायद्याचे असते.

Arrow

ज्यांच्या नाकातून अचानक रक्त येते, त्यांनीही हळदीचे सेवन प्रमाणात करावे.

Arrow

त्याचबरोबर रक्तस्त्रावाबाबत ज्यांना इतर समस्या किंवा आजार आहेत त्यांनीही हळदीचे सेवन करू नये.

मालदीवचा फोटो अन् अभिनेत्रीने सांगितला Honeymoon प्लॅन, लोकांनी केला करेक्ट…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा