Photo Credit; instagram

Arrow

लालचीपणे 3 चुका कराल अन् सगळं बँक अकाउंटच होईल रिकामं!

Photo Credit; instagram

Arrow

Amazon प्राइम डे सेल 15 जुलैपासून सुरू होणार आहे. यादरम्यान स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तूंवर चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

पण, सायबर गुन्हेगार या संधीचा फायदा घेऊ शकतात. ते यूजर्सना डील्सची ऑफर देऊन त्यांचे बँक अकाउंट रिकामे करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशा संभाव्य फसवणुकीची माहिती सायबर सुरक्षा फर्म चेक पॉईंटने दिली आहे. सुरक्षा फर्मने लोकांना तीन गोष्टींपासून सावध राहण्याचा इशारा दिला.

Photo Credit; instagram

Arrow

सायबर सिक्युरिटी फर्मने ही माहिती दिली आहे कारण, लोक त्यांचे बँक अकाउंट आणि कष्टाचे पैसे वाचवू शकतील.

Photo Credit; instagram

Arrow

फसवणूक करणारे अनेकदा यूजर्सना फेक ऑफर देऊन फिशिंग ईमेल पाठवतात, ज्यामुळे बरेच लोक ऑफर्सच्या लोभामध्ये अडकतात.

Photo Credit; instagram

Arrow

फिशिंग ईमेलमध्ये यूजर्सना डिटेल अपडेट करण्यास सांगितलं जाऊ शकतं. ज्यामध्ये यूजर्ससाठी एक फेक प्रोफाइल फॉर्म तयार केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

फेक फॉर्म अशा प्रकारे तयार केले जातात की ते यूजर्सचे बँक तपशील आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स विचारतात. यामुळे यूजर्सचे बँक अकाउंट हॅक होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

सायबर सुरक्षा फर्म चेक पॉइंटला 1500 नवीन Amazon संबंधित डोमेन आढळले आहेत. यापैकी बहुतेक डोमेनमध्ये मालवेअर आढळलेत.

Photo Credit; instagram

Arrow

फेक डोमेनसह वेबसाइटचा यूजर इंटरफेस अगदी Amazon सारखा दिसेल. अशा स्थितीत, घोटाळेबाज फेक डीलची 'लिस्टिंग' करून यूजर्सच्या बँकेवर ताबा मिळवू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅमेझॉनने यापूर्वी स्कॅम ईमेल आणि टेक्स्ट मेसेजबद्दल चेतावणी जारी केली. फेक ईमेल आणि मजकूर मेसेजद्वारे, यूजर्सना शिपिंग नोटिफिकेशन, ऑर्डर कन्फर्मेशन किंवा अकाउंट संबंधित समस्यांबद्दल माहिती दिली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

या फेक ईमेल आणि टेक्स्ट मेसेजमध्ये दिलेली लिंक फेक असू शकते, जी तुमची माहिती 'हॅकर्स' किंवा फसवणूक करणाऱ्यांसोबत शेअर करू शकते.

'Jawan' चित्रपटातील लेडी गँग पाहिलीत का? शाहरूखलाही देतात टक्कर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा