Arrow
Ameesha Patel : गदर 2 च्या सक्सेस पार्टीत अमीषा पटेलचा ग्लॅमरस लूक
Arrow
गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 500 कोटीची कमाई केली आहे.
Arrow
सिनेमाने बक्कल कमाई केल्यानंतर मोठं सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेसनचे फोटो समोर आले आहेत.
Arrow
सिनेमाच्या सक्सेस पार्टीत अभिनेत्री अमीषा पटेल ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे.
Arrow
अमीषा काळ्या रंगाच्या स्लिट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Arrow
अमीषाने स्मोकी आय मेकअप केला होता, आणि उंच पोनी बांधली होती.
Arrow
अमिषाने कानात स्टड, तर हातात मॅचिंग रिंग आणि ब्रेसलेट घातले होते.
Arrow
या लूकमध्ये अमिषा खूपच सुंदर दिसत होती. तिची स्टाईल पाहून फॅन्स फिदा झाले होते.
Arrow
अमिषाने हे फोटो पोस्ट करत 500 कोटींची पार्टी असे कॅप्शन लिहले आहे.
Arrow
अमिषाच्या या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
Malaika चा 11 वर्षानी लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, 'ती' पोस्ट का होतेय व्हायरल ?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO