Photo Credit; instagram

Arrow

अमृता सुभाषचे इंटिमेट सीन, मित्र.. पती अन्..

Photo Credit; instagram

Arrow

लस्ट स्टोरीज 2 यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाषला बोल्ड पात्र साकारताना तुम्ही पाहिले असेलच. तिने यामध्ये अनेक इंटिमेट सीन्स दिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

नेटफ्लिक्स अॅक्टर्स राऊंडटेबलमध्ये अमृताने एक महत्त्वाचा खुलासा केला. या पॅनलमध्ये काजोल, जयदीप अहलावत, करीना कपूर, तिलोतमा शोम, सिद्धार्थ मल्होत्रा ​​​​यांचा समावेश होता.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता सुभाषने तिचा को-स्टार आणि बेस्ट फ्रेंड श्रीकांत यादवसोबत बेडरूम सीन दिले. ज्यामध्ये ती मोलकरणीच्या भूमिकेत होती.

Photo Credit; instagram

Arrow

मालिकेत अमृता तिच्या घरमालकीणीच्या (तिलोत्तमा) अनुपस्थितीत तिच्या पतीला फोन करून बोलावते आणि त्याच्याशी जवळीक साधते. एके दिवशी ती पकडली जाते. त्यानंतर कथेत मोठा ट्विस्ट येतो.

Photo Credit; instagram

Arrow

इंटीमेट सीनच्या शूटिंगवर अमृता म्हणाली - जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा अनेक इंटीमेट सीन्स होते, त्यांच्याबद्दल कळल्यानंतर मी घाबरले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता आणि तिचा को-स्टार मित्र श्रीकांत दोघेही इंटिमेट सीन शूट करताना नर्व्हस होते. दोघेही मित्र असल्याने त्यांची काहीशी कुचंबणा होत होती.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता म्हणाली- मला श्रीकांतशी बोलायचे होते. मी तुझ्यासोबत हे करू शकत नाही, असे श्रीकांत म्हणाला. श्रीकांत आणि मी अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहोत.

Photo Credit; instagram

Arrow

माझा नवराही श्रीकांतचा मित्र आहे. तोही एक अभिनेता आहे. माझा पती श्रीकांतला इंटिमेट सीनबाबत बोलला. त्याला म्हणालाही की,- तू करु शकशील, चांगलं करशील..

Photo Credit; instagram

Arrow

या सीरिजमध्ये अमृताच्या कामाचे कौतुक झाले आहे. तिने देव, रमन राघव 2.0, गली बॉय, धमाका यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

'मिर्झापूर'च्या अभिनेत्याचं Liplock, शेअर केले फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा