Photo Credit instagram
Arrow
Sai Tamhankar : निळ्या रंगाच्या पैठणीत सईचा अस्सल मराठमोळा लुक, अदांनी केलं घायाळ
Arrow
मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच ट्रेंडिंग असते.
Arrow
सईचे कधी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या स्टायलिश लुक्समुळे कौतुक होत असते.
Arrow
अलिकडेच ग्लॅमरस अवतारात दिसणार्या सईने तिचा साडीमधील अस्सल मराठमोळा लुक शेअर केला.
Arrow
निळ्या रंगाच्या पैठणी साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने फोटोशूटवेळी वेगवेगळ्या पोझ दिल्या.
Arrow
सईच्या या साडीतील लुकची सोशल मीडियावर चर्चाही रंगलीये. तिच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
Arrow
या निळ्या रंगाच्या पैठणीवर सईने स्लिव्हलेस खणाचा ब्लाऊज कॅरी केला आहे.
Arrow
या मराठमोठ्या लुकसाठी साजेसे दागिने, नथ आणि त्यावर सईने घातलेल्या हिरवा चुड्यामुळे सौंदर्यात भर घातली.
Arrow
सईने हेअर स्टाईलमध्ये केसांचा बन केला आहे आणि त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला आहे.
अकोला : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस... देवाच्या अंगणात मृत्यूचं ताडव
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
घरीच करा 'ही' स्टीम फेशियल! ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरजच लागणार नाही
Oshin Sharma: तौबा तेरा जलवा... उपजिल्हाधिकारी मॅडमचा नादच करायचा नाय!
झोपताना नाकात तेल टाकल्याने मिळतात 'हे' 6 चमत्कारिक फायदे, जाणून घ्या
कॅन की बाटली, कोणती Beer असते स्वस्त?