Arrow

अनंत अंबानींच्या हातात किती कोटीचं घड्याळ?, आपण विचारही करू शकत नाही!

Arrow

मुकेश अंबानीच्या पत्नी नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट NMACCचा गेल्या आठवड्यात शुभारंभ

Arrow

नीता अंबानी यांच्या या इवेंटमध्ये बॉलिवूड पासून हॉलीवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. 

Arrow

या इवेंटमध्ये एकिकडे राधिका मर्चंट लाईमलाईटमध्ये होती. तर दुसरीकडे पती अनंत अंबानी देखील चर्चेत होते. 

Arrow

अनंत अंबानी यांची चर्चा त्यांच्या हातावर असलेल्या घड्याळामुळे होतेय. या घड्याळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Arrow

सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनंत अंबानीचे घड्याळ हे Patek Philippe ब्रॅंडचे आहे. ही एक लक्झरी वॉच आहे.

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार, Grandmaster Chime watch एडिशनच्या या घड्य़ाळात हिरा-पन्नासोबत अनेक रत्न जडले आहेत.

Arrow

अनंत अंबानीच्या हातात जे घड्याळ आहे, त्याची बाजारात किंमत 18 हजार करोड रूपयाहून अधिक आहे. 

Arrow

Patek Philippe एडिशनचे घड्याळ हे खुप महागड असतं. या घड्याळाची किंमत 27 करोड रूपयांपर्यंत असते. 

दूध आणि डेअरी प्रोडक्ट का महाग होताहेत? किंमत वाढण्याचं कारण समजून घ्या

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा