Photo Credit; instagram
Arrow
Anant Ambani-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा ठरला, 'ही' आहे तारीख!
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे इनव्हिटेशन कार्ड समोर आले आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग फंक्शनची तारीख लिहिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन 1 मार्च 2024 पासून सुरू होईल आणि 3 मार्च 2024 पर्यंत चालेल.
Photo Credit; instagram
Arrow
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 19 जानेवारी 2023 रोजी साखरपुडा झाला.
Photo Credit; instagram
Arrow
साखरपुड्यामध्ये दोघेही खूप छान दिसत होते. राधिकाने गोल्डन डिझायनर लेहेंगा घातला होता. ती नॅचरल मेकअपमध्ये खूप सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
राधिका मर्चंटचा हा गोल्डन लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता.
Belly Fat घटवण्यासाठी 5 सोपी योगासने!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!