Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या पतीने मला विकलं..' सलमानसमोर अंकिता लोखंडे असं का म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 सीझन सुरु झाला आहे. लोकप्रिय कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी या शोमध्ये एन्ट्री केली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ते स्टेजवर पोहोचताच विकीने शोचा होस्ट सलमान खानसमोर त्याची व्यथा मांडली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

विकी म्हणतो, 'जेव्हाही आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जातो. लोक तिच्यासोबत (अंकिता) सेल्फी काढू लागतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'तेव्हा माझा मूड खराब होतो जेव्हा लोकांना कुणी फोटो काढणारा भेटत नाही. कारण मला फोटो काढण्यास सांगितलं जातं.'

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अंकिता म्हणते, 'ती विकीमुळे शोमध्ये आली आहे. अंकिताला शोमध्ये यायचे नव्हते. पण विकीला बिग बॉसमध्ये यायचे होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'विकीने निर्मात्यांची ऑफर स्वीकारली आणि दोघेही शोमध्ये आले. शोमध्ये येण्यासाठी माझ्या पतीने मला विकलं, असेही अंकिता गंमतीत म्हणाली.' 

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खान देखील अंकिता लोखंडे आणि विकी जैनसोबत खूप मस्ती करताना दिसला. 

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता टीव्हीवरील पवित्र रिश्ता या शोसाठी ओळखली जाते. शोमध्ये तिची आणि सुशांत सिंग राजपूतची जोडी खूप पसंतीस उतरली होती.

Photo Credit; instagram

Arrow

ती बऱ्याच दिवसांनी टीव्हीवर परतली आहे, बघूया आता ती प्रेक्षकांचं किती मनोरंजन करते. 

BB17 मध्ये परदेशी पाहुण्याची एन्ट्री! सलमान म्हणाला, 'मोठा अब्दु...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा