Photo Credit; instagram
Arrow
BB17 मधून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचं उजळलं नशीब, साइन केली मोठी फिल्म!
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस सीझन 17 संपला असून अंकिता लोखंडेने तिचा पहिला प्रोजेक्ट साइन केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अंकिताला रणदीप हुडाच्या आगामी वीर सावरकर या चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अंकिताने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरी तिची लोकप्रियता आणि स्टारडम मात्र वाढले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
वीर सावरकर या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. अंकिता या चित्रपटात खास भूमिका साकारेल.
Photo Credit; instagram
Arrow
अंकिताने वीर सावरकर चित्रपटाची एक झलक शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या नेत्यावर प्रकाश टाकण्यासाठी येत आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'रणदीप हुड्डासोबत या प्रोजेक्टचा एक भाग झाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.' असं अंकिताने लिहिलं.
Photo Credit; instagram
Arrow
अंकिताने मणिकर्णिका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती एका नव्या प्रोजेक्टद्वारे पुनरागमन करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही टीव्ही अभिनेत्री म्हणून नेहमीच प्रेक्षकांची आवडती राहिली आहे.
Weight Loss: अनुष्का शर्मा स्लिम फिगरसाठी कोणत्या गोष्टी नेहमी करते फॉलो?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Vaibhav Suryawanshi : 13 वर्षाच्या 'वैभव'ला संघात का घेतलं? संजू सॅमसनने उत्तर दिलं
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...