Photo Credit; instagram

Arrow

Anshula Kapoor: 'माझा वरचा ओठ, खालच्या ओठांपेक्षा..', अर्जून कपूरच्या बहिणीची व्हायरल पोस्ट!

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अंशुला तिच्या पोस्टमधून बॉडी शोऑफमुळे करून अनेकांना प्रेरित करते. तर, काहीजण तिला यावरून ट्रोलही करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अंशुलाने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने बोल्ड हॉट पोझेस दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अंशुलाचे दोन्ही फोटो अस्पष्ट आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे फोटो माझ्या ड्राफ्टमध्ये आठवड्यांपासून पडून आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण मला माहित नाही की, हे फोटो ड्राफ्टमधून डिलीट करण्याऐवजी पोस्ट करण्याची हिंमत मला कुठून मिळाली.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी कोण आहे आणि मी कशी दिसतो याचा विचार करण्यात मी माझे अर्ध्याहून अधिक आयुष्य घालवले आहे. मला स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचे सौंदर्य दिसत नव्हते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मग ते माझे कुरळे केस असो किंवा माझे खांदे ज्यावर स्ट्रेच मार्क्स आहेत. माझे हात खूप मोठे होते. माझा वरचा ओठ, खालच्या ओठांपेक्षा बारीक होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'असे का होते की आपण एखाद्याला बाहेरूनच नावं ठेवता पण, स्वतःवर वेळ येते तेव्हा मात्र मागे हटता.'

Photo Credit; instagram

Arrow

'आपण जे बाहेरून दिसतं ते पाहूनच का एखाद्याची ओळख पटवतो. आपण त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी हे कधीच समजू शकले नाही की मी स्वत:ला ग्रेस दाखवू शकते. जे मी दुसऱ्यांनाही दाखवू शकेन.मी  जे आहे त्यावर मला प्रेम करायला हवे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला वाटते की मला माझी ही बाजू खरोखर आवडते, जे माझे एक वेगळे व्यक्तीमत्व बनवते.'

Photo Credit; instagram

Arrow

अंशुलाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत आणि तिला सुंदर महिला म्हणत आहेत.

Ridhima Pathak : लुक्स आणि अँकरिंगने IPL गाजवली, धोनीच्या शहरातील ही ग्लॅमरस गर्ल कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा