Photo Credit; instagram
Arrow
AP Dhillon कोणत्या अभिनेत्रीला करतोय डेट? फोटो पाहून व्हाल हैराण!
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच बातमी आली होती की 30 वर्षीय पंजाबी गायक एपी ढिल्लॉन 'ऑक्टोबर' फेम अभिनेत्री बनिता संधूला डेट करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, दोन्ही बाजूंकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नव्हतं.
Photo Credit; instagram
Arrow
पण आता सोशल मीडियावर दोघांनीही या गोष्टीला कुठेतरी दुजोरा दिला आहे की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
बनिता संधूने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती एपी ढिल्लनसोबत बेडरूम आणि क्लोसेटमध्ये तयार होताना दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच दोघेही खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. बनिताने लाल रंगाचा ड्रेस घातल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
क्लोसेटमध्ये बनिता लिपस्टिक लावताना आणि केस बांधताना दिसतेय. यासोबतच एका फोटोमध्ये एपी ढिल्लन तिच्या ड्रेसची झिप बंद करतोय.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही कॅमेऱ्यात रोमँटिक पोज देतात. ते फोटोशूट करून घेतात आणि शेवटी एपी ढिल्लॉन बनिताचा हात धरून खोलीतून बाहेर पडतो.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघंही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच या दोघांचं एक नवीन गाणं रिलीज झालं, ज्याचं नाव आहे 'विथ मी'आहे. या गाण्यात दोघांनीही लिपलॉक केले आहे.
Shama Sikander: 42 वर्षीय शमा सिकंदरच्या फिटनेसचं रहस्य काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...