Photo Credit; instagram

Arrow

स्वस्तात मस्त iPhone 14 जबरदस्त, किती आहे Discount?

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला फ्लॅगशिप फोन हवा असेल तर तुम्ही iPhone 14 खरेदी करू शकता. हा फोन फ्लिपकार्टवर डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, बँक ऑफर आणि इतर फायदे देखील यावर उपलब्ध आहेत. हा फोन फ्लिपकार्टवर ६७,९९९ रुपयांना लिस्ट झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

HDFC बँकेच्या कार्डांवर 4000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. म्हणजेच, हा फोन Rs.63,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

बर्‍याच लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की त्यांनी यावेळी iPhone 14 विकत घ्यावा का? कारण, कंपनी पुढील महिन्यात iPhone 15 सीरीज लाँच करू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

ही सीरिज सुरू होण्यापूर्वी आयफोन 14 या किंमतीत खरेदी करणे हा योग्य निर्णय असेल का? .

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला वाटत असेल की फोनसाठी दोन महिने आपण थांबू शकतो, तर iPhone 15 सीरिज लॉन्च होईपर्यंत थांबा.

Photo Credit; instagram

Arrow

कारण नवीन सीरिज लाँच होताच अ‍ॅपल इतर सीरिजच्या किंमती कमी करणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय तुम्ही काही दिवस वाट पाहत असाल तर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्हाला हा फोन अगदी स्वस्तात मिळू शकेल.

Hina Khan ने दिलं सरप्राइझ, पण आई झाली भावूक; कारण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा