Photo Credit; instagram
Arrow
Arbaaz Khan : शूराच्या प्रेमात हरपलं भान, लग्नानंतर अरबाज म्हणाला...
Photo Credit; instagram
Arrow
५६ वर्षीय अरबाज खानने त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत लग्न केले आहे. 24 डिसेंबरच्या रात्री दोघांचे लग्न झाले आणि ते एकत्र आले.
Photo Credit; instagram
Arrow
अरबाजचे दुसरे लग्न संपूर्ण खान कुटुंबाने एकत्र साजरे केले. सलमान आणि सोहेल दोघेही भाऊ अरबाजच्या लग्नात सहभागी झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
शूराला आपला साथीदार बनवून अरबाज खानही खूप खुश आहे. लग्नानंतर त्याने आपल्या लेडी लव्हसोबतची एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोमध्ये अरबाज खानच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एका फोटोमध्ये अरबाज शूरा खानच्या डोळ्यांमध्ये पाहत हरवलेला दिसतोय. दोघांना बघूनच कळते की ते एकमेकांवर किती प्रेम करतात.
Photo Credit; instagram
Arrow
अरबाज खानने आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करताना एक खास कॅप्शनही लिहिलं.
Photo Credit; instagram
Arrow
अरबाजच्या या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सेलेब्सपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आणि नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
महाराष्ट्राची फेव्हरेट Hruta Durgule स्वत:ला कसं ठेवते एवढं फिट?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!