Photo Credit instagram

Arrow

अरबाज खान दिसला एक्स गर्लफ्रेंडसोबत, नेमका कुठे झाला कॅमेऱ्यात कैद?

Arrow

IPL 2023 मधील 18 वा सामना मोहाली येथे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघात खेळला गेला.

Arrow

या सामन्यात पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाही आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती.

Arrow

प्रिती झिंटासोबत अरबाज खानही मैदानात दिसला. अरबाजसोबत त्याची एक्स-गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीही दिसली.

Arrow

सोशल मीडियावर जॉर्जिया एंड्रियानीचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. इंस्टावर तिचे 1.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Arrow

जॉर्जिया आणि अरबाज एकत्र आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Arrow

हा आयपीएल सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर झाला. या सामन्यात पंजाबने 153/8 स्कोर केला.

Arrow

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून पुन्हा वापसी केली. तो शेवटचा सामना खेळू शकला नव्हता.

अरबाज खान दिसला एक्स गर्लफ्रेंडसोबत, नेमका कुठे झाला कॅमेऱ्यात कैद?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा