Photo Credit; instagram

Arrow

प्रपोज करताना रिजेक्शनची वाटते भिती? मुलांच्या 'या' गुणांमुळे मुली देतात नकार...

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्या मुलीला आवडणं, तिच्यावर क्रश असणं आणि मनात वेगळीच भावना निर्माण होणं ही एख सामान्य बाब आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खरी गोष्ट तेव्हा घडते जेव्हा मुलं त्या मुलीला प्रपोज करतात आणि तिकडून नकार मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा मुलांचे प्रपोज नाकारले जातात. पण मुलीने त्यांना का नाकारले हे जाणून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत मुलींना विचारले असता त्या म्हणाल्या, 'मुलांच्या काही सामान्य चुकांमुळे त्यांचे प्रपोज नाकारले जातात.'

Photo Credit; instagram

Arrow

काही मुलांचा आत्मविश्वासात जास्त असतो आणि मुलीला प्रपोज करण्याआधीच ते त्यांच्या मनात काल्पनिक गोष्टी बनवतात. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नाही तर अतिआत्मविश्वास दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा एखादी व्यक्ती अतिआत्मविश्वासी बनते, तेव्हा त्यांच्या बोलण्याच्या शैलीपासून ते हावभावांपर्यंत सर्व काही बदलते.

Photo Credit; instagram

Arrow

काही मुलं कम्फर्टेबल न होता प्रपोज करतात, हे नकार मिळण्याचं सर्वात मोठं कारण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर त्या मुलीला नीट ओळखतही नसाल आणि अशा स्थितीत जर तिला प्रपोज केलं तर नकारच मिळतो. नकार टाळण्यासाठी, प्रथम मुलीला ओळखा आणि नंतरच पुढचा विचार करा.

Photo Credit; instagram

Arrow

प्रेमाची सुरुवात नेहमी मैत्रीने होते. एखादी अनोळखी मुलगी असेल तर तिच्यासोबत मैत्री करा आणि मगच प्रपोज करण्याचा विचार करा.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा मुले त्यांच्या मित्रांसोबत वैयक्तिक किंवा घाणेरड्या गोष्टी बोलतात. असे केल्याने चुकीची प्रतिमा तयार होते आणि मुलीही अशा मुलांना नाकारतात.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा मुली अशा मुलांनाही नाकारतात ज्यांच्याशी त्यांचा स्वभाव जुळत नाही. असे घडत असेल तर वाईट वाटण्यासारखे काही नाही.

Shilpa Shetty ची युनिक स्टाईल! महागड्या सँडलवर कॅरी केला स्वस्त स्कर्ट, किंमत पाहून वाटेल नवलंच

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा