Photo Credit; instagram

Arrow

EL Nino चे आगमन! महाराष्ट्रात धडकणार दुष्काळ?

Photo Credit; instagram

Arrow

एल निनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती अशाप्रकारे एल निनोचा परिणाम दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

एल निनोचा हवामानावरील प्रभाव प्रशांत महासागराच्या पलीकडे पसरलेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एल निनोमुळं जगभरात काही ठिकाणी अतिवृष्टी आणि दुष्काळाचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत,  महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मागे भारतात 2002, 2004, 2009 आणि 2012 मध्ये जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले होते.

NCP : शरद पवारांची मोठी घोषणा! कोणाकडे कोणती जबाबदारी समजून घ्या..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा