Photo Credit
Arrow
Atiq Ahmed : अतिकचा हा फोटो तुम्ही बघितला का, त्याची का होतेय चर्चा?
Photo Credit
Arrow
अतिक अहमदचा हा फोटो अनेक लोकांना अडचणीत आणू शकतो.
Arrow
उमेश पाल हत्याकांडात असा खुलासा झाला आहे की, अतिकजवळ असलेल्या रायफलचा वापर केला गेला होता.
Arrow
अतिक अहमदकडे असलेल्या या रायफलचा वापर शूटर साबीरने केला होता.
Arrow
फोटोमध्ये दिसत आहे की, अतिक बसलेला असून, त्याचा मुलगा उभा आहे. तिथेच रायफल दिसत आहे.
Arrow
क्राईम तकशी बोलताना अशरफ सांगितलं होतं की, त्याला 2 आठवड्यांनी तुरूंगातून बाहेर आणून संपवलं जाईल.
Arrow
एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला ही धमकी दिली असल्याचं अशरफ म्हणाला होता.
Atiq Ahmed च्या शरीरात किती गोळ्या निघाल्या? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माहिती
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?