Photo Credit
Arrow
atiq ahmed : 40 सेकंद, 18 राऊंड अन् अतिक-अशरफ पडले रक्ताच्या थारोळ्यात
Arrow
प्रयागराजमध्ये घडलेल्या अतिक अहमद आणि अशरफ अहमद हत्याकांडाने उत्तर प्रदेशसह देशही हादरला.
Arrow
अतिक, अशरफला रुग्णालयात घेऊन जात असतानाच हा हल्ला झाला आणि संपूर्ण परिसरात गोळीबाराचा आवाज घुमला.
Arrow
आरोपींनी अगदी अतिकच्या डोक्यावरील रुमाल हटवून गोळीबार केला. त्यानंतर दोघांनीही रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडला.
Arrow
टर्कीमध्ये तयार करण्यात आलेल्या जिगाना पिस्तूलने अतिक आणि अशरफवर हल्ला करण्यात आला होता.
Arrow
ज्या ठिकाणी दोघांचे मृतदेह पडले, तिथे नंतर रक्ताचे भलेमोठे डाग पडले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जिगाना पिस्तूल : अतिक अन् अशरफला गोळ्या घालताना वापरलेली बंदूक प्रचंड महागडी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!