Photo Credit; instagram

Arrow

21 वर्षीय अभिनेत्रीने घातला रुमालापेक्षाही छोटा टॉप, काय तर म्हणे टॅटू दाखवायचाय!

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री अवनीत कौरच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाईलवर चाहते नेहमीच फिदा असतात.

Photo Credit; instagram

Arrow

अवनीतचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर नेहमी व्हायरल होतात.

Photo Credit; instagram

Arrow

अवनीतने पुन्हा एकदा तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये अवनीतने शॉर्ट स्लीव्हलेस मल्टीकलर कॉर्सेट स्टाइल टॉप घातला आहे. जो खूपच शॉर्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अवनीतने या टॉपसोबत लो वाइस्ट बेलबॉटम डेनिम जीन्स घातली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये अवनीत तिच्या पाठीवर टॅटू फ्लाँट करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये, अवनीतने खूप हलका मेकअप केला आहे आणि ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे केसांबद्दल बोलायचं झालं तर अवनीतने तिच्या केसांमध्ये बन बनवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अवनीतने या आउटफिटसोबत सोनेरी रंगाचे कानातले घातले आहेत.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंनी घातलाय धुमाकूळ!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा