Arrow
RCB VS LSG : मॅचही जिंकवली
अन् दोषी ठरला, आवेश खान
सोबत झालं काय?
Arrow
आवेश खानने सोमवारी अटीतटीच्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंटसला विजय मिळवून दिला होता.
Arrow
लखनऊ सुपर जाएंटसने रॉयल चॅंलेजर्स बंगळूरूविरूद्ध 1 विकेट राखून हा विजय मिळवला.
Arrow
या विजयानंतर लखनऊ सुपर जाएंटसने आयपीएलमध्ये तिसरा विजय साजरा केला.
Arrow
या विजयानंतर आवेश खानने हेल्मेट जमीनीवर आपटला होता.त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले.
Arrow
आवेश खानला हेल्मेट जमीनीवर आपटल्या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
Arrow
आवेश सोबत रॉयल चॅंलेंजर बंगळुरूलाही धक्का बसला. फॅफ डु प्लेसिस 12 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Arrow
आरसीबीवर स्लो ओवर रेट
प्रकरणी 12 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.
Arrow
फॅफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी टीमने निर्धारीत वेळेत ओवर पुर्ण केले नाहीत. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Emraan Hashmi : जेव्हा अभिनेत्याने इंटिमेट-Kissing सीन्स दिले तेव्हा संतापली पत्नी, अन्...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral