Photo Credit; instagram

Arrow

बीडीडी चाळीतील मुलगा ते कला दिग्दर्शक! कसा होता नितीन देसाई प्रवास?

Photo Credit; instagram

Arrow

लोकप्रिय भारतीय कला दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Photo Credit; instagram

Arrow

नितीन यांनी कर्जतमधील त्यांच्या स्वत:च्या एनडी स्टूडियोमध्ये जीवन संपवलं. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला धक्काच बसला.

Photo Credit; instagram

Arrow

नितीन देसाई यांची कारकीर्द खूप भव्य आहे. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांसाठी सेट उभारले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचा जन्म दापोली येथे झाला. बी.डी.डी. चाळीशी त्यांचं नातं जुनं आहे. इथून त्यांनी त्यांचा कला प्रवास सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

देसाई यांचे शालेय शिक्षण मुलुंड वामनराव मुरंजन हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

ते एक उत्कृष्ट चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक व निर्माते होते ज्यांनी हिंदी, मराठी चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले.

Photo Credit; instagram

Arrow

हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो यांसारखे अनेक चित्रपट आणि राजा शिवछत्रपती या मालिकेचा सेट त्यांनी डिझाइन केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

नितीन देसाईनी अनेकदा लालबागच्या राजाचाही सेट डिझाइन केला आहे. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

Nitin Desai: कलेचा निस्सीम चाहता गेला, स्टुडिओतच संपवलं आयुष्य

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा