Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: दररोज 'या' 8 गोष्टी कराल तर स्लिम-Fit राहाल!

Photo Credit; instagram

Arrow

जास्त तणावामुळे वजन वाढण्याची6 शक्यता आहे. त्यामुळे टेन्शन घेणं कमी करा.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

अशा प्रकारचे व्यायाम करा जे तुम्हाला एन्जॉय करून करता येतील.

Photo Credit; instagram

Arrow

सोप्या वर्कआउट्सने सुरूवात करत हळूहळू वेट लिफ्टिंगही करा.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

'हे' आहेत बॉलिवूडमधील सर्वात महागडे घटस्फोट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा