Photo Credit; instagram

Arrow

ओठांवर लाली, कानात बाली... भाग्यश्री मोटेची क्यूट स्माईल पाहून काळजाचं होईल पाणी! 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी नेहमी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि नवनवीन पोस्ट शेअर करते.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्रामवर भाग्यश्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच भाग्यश्रीने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये क्युट स्माईलसह भाग्यश्री अगदी खुलून दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनयासह भाग्यश्री तिच्या फिटनेसची नेहमी विशेष काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

तिचे सर्वच लुक चाहत्यांना नेहमी घायाळ करतात.

मुलांसोबत मुंबईतल्या 'या' 7 ठिकाणी करा Trip ला जायचा प्लॅन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा