Photo Credit; instagram

Arrow

भूमी, शहनाज आणि कुशा... अभिनेत्री नटून-थटून कुठे पोहोचल्या?

Photo Credit; instagram

Arrow

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दरम्यान एकता आणि रिया कपूरच्या आगामी 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाचा गाला प्रीमियर झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या गाला प्रीमियरमध्ये भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला आणि शिबानी बेदी अशी संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सगळ्या हिरोईन खूप सुंदर दिसत होत्या. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रीमियरवेळी भूमी पेडणेकरने ऑस्ट्रेलियन डिझायनर टोनी मॅटिसेव्हस्कीचा स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

भूमीने रेने काओविलाच्या चंकी सिल्व्हर प्लॅटफॉर्म हील्ससह ड्रेस पेअर केला. यासह तिने न्यूड मेकअप लुक केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

शहनाज गिलने गोल्डन डीप नेकलाइन गाऊन आणि मॅचिंग आर्म ग्लोव्हज घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

बॉडी-हगिंग ड्रेसने शहनाजचा संपूर्ण लुक खुलला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

कुशा कपिलाने प्रीमियरमध्ये दॅट अँटिकपीसचा लॅव्हेंडर गाऊन परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

कुशाने तिच्या सिग्नेचर वेव्ही लॉक्स हेअरस्टाइल आणि लाइट मेकअपसह लूक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

प्रीमियरच्या निमित्ताने शिबानी बेदीने काळ्या रंगाचा वन स्लीव्ह गाऊन परिधान केला.  

Photo Credit; instagram

Arrow

मिनिमल दागिने, हाय हिल्स, कोरल-टोन्ड मेकअप आणि केस मोकळे ठेवत तिने हा लुक पूर्ण केला. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉली सिंगने फॅशन डिझायनर रिमझिम दादूने डिझाईन केलेला पांढरा टू-पीस को-ऑर्डर सेट परिधान केला होता. 

बापरे! साप... तो पण, 4 पायांचा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा